Friday, January 14, 2011

Funny Marathi Education Jokes

गंपू गाढवाच्या पाठीवर बसून कॉलेजला जायचा. शेवटच्या वर्षी तो नापास झाला आणि नंतर चालत कॉलेजला जायला लागला..

का??

??

कारण गाढवाचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं...

No comments:

Post a Comment