Sham : दारू पिऊन घरी येतो. कोणाला कळू नये म्हणून लॅपटॉप उघडून बसतो.
थोड्या वेळाने-
Sham Father : काय रे गंपू, दारू पिऊन आला आहेस का?
Sham : नाही हो!
Sham Father : अरे, मग माझी सूटकेस उघडून काय टाइप करतोयस?
---------------------------------------------
Ram इन्कम टॅक्सच्या ऑफिसमध्ये जातो.
Watchman : तुम्ही इथे कशाला आला आहात..?
Ram : मी रात्रंदिवस ज्यांच्यासाठी मेहनत करतो, ते आहेत तरी कोण हे बघायला!
------------------------------------------------
No comments:
Post a Comment