Every Member Read and Share " Father Love on Child" Love story - 2012
"Do Love on Mather and Father "
"Do Love on Mather and Father "
मुलगा नुकताच ऑफिस मधून थकून घरी आलेला. त्याच्या वडिलांना दम्याचाआजार असतो, ते वि...चारतात "बेटा माझे औषधं आणली काय, काल पासून संपली आहेत." ... मुलगा : "मी आज खूप थकून आलोआहे, मी उद्या घेवून येईन." बाप: "ठीक आहे बेटा तू आराम कर, खूप थकला असशील..!" (रात्री अचानक त्याच्या वडिलांना त्रास सुरु होतो.........घरी औषधं नसल्यानं त्यांना दवाखान्यात नेई पर्यंत त्यांचा मृत्यू होतो...) काही...दिवसानंतर मुलाला त्याच्या रूम ची सफाई करतांना जुनी डायरी सापडते.ती त्याच्या वडिलांची असते. त्यात त्याला ३० वर्ष अगोदरची एक लिहिलेली नोंद सापडते, ती असते.. "आज माझ्या सोन्याला ताप आला होता, 'Taxi' न मिळाल्यामु ळे व दवाखान्याची लिफ्ट बंद असल्यामुळे त्याला खांद्यावर नेतांना थोडा त्रास झाला, पण माझं बाळ आता शांत झोपी गेला आहे..(वेळ : रात्री २ वाजता..)" त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण ...आता सर्व संपले होते.. तुमच्या आई वडिलांना कधीच दुख: देऊ नका..तुम्ही आज जे काही आहात ते त्यांच्यामुळे.. त्यामुळे त्यांना त्रास होईल असं कधीच वागू नका..
No comments:
Post a Comment