Showing posts with label Bus Driver Jokes in Marathi. Show all posts
Showing posts with label Bus Driver Jokes in Marathi. Show all posts

Thursday, May 17, 2012

Bus Driver Jokes in Marathi


चम्प्या एकदा स्कूल बस ड्रायवर च्या मागेबसून
बडबडत असतो.
जर माझी आई हत्तीन
आणि बाबा हत्ती असते तर
मी छोटा हत्ती असतो..
जर माझी आई वाघीण आमी बाबा वाघ असते
तर मी छोटा वाघ असतो..
जर माझे आई वडील जिराफ असते
तर मी पण छोटा जिराफ असतो..
ड्रायवर हे सगळं ऐकून कंटाळून बोलतो..
आणि जर तुझी आई वेडी आणि बाबा बेकुब असले
असते तर तू काय झाला असतास ?
.
.
चम्प्या - मग मी स्कूल बस ड्रायवर
झालो असतो..