Showing posts with label Funny Marathi Girl friend Jokes. Show all posts
Showing posts with label Funny Marathi Girl friend Jokes. Show all posts

Friday, January 14, 2011

Funny Marathi Girl friend Jokes

गंपूची लाडावलेली गर्लफ्रेण्ड धावतपळत येते आणि म्हणते, 'अरे, मी पर्स घरी विसरलेय आणि मला हजार रुपये हवेत... दे ना पटकन!' त्यावर गंपू उत्तरतो, 'हे घे पन्नास रुपये.. चटकन रिक्षा करून घरी जा आणि पर्स घेऊन ये!