Showing posts with label Marathi Jokes. Show all posts
Showing posts with label Marathi Jokes. Show all posts

Tuesday, August 10, 2010

Marathi Jokes

एकदा चँगचुंग आणि छितरमल ट्रेनमधून प्रवास करत असतात. तेवढ्यात डब्यात एक डास शिरतो. चँग चुंग तो पकडतो आणि पटकन खाऊन टाकतो. 
थोड्या वेळाने दुसरा डास शिरतो. चँग चुंग परत तो डास पकडतो आणि खाऊन टाकतो. तेवढ्यात तिसरा डास येतो. तेव्हा चँगचुंगच्या आधी पटकन छितरमल पुढे होतो आणि डास पकडतो. आणि मग चँगचुंगला विचारतो : बोल...इसका कितना देगा?