Showing posts with label Tree Jokes in Marathi 2012. Show all posts
Showing posts with label Tree Jokes in Marathi 2012. Show all posts

Thursday, May 17, 2012

Tree Jokes in Marathi 2012

“झाडावर प्रेम करा झाडाखाली नको"

एकदम बरोबर..

पण..
.
.
.
.
.
.
ज्यांच्या प्रेयसीला झाडावर चढता येत नाही त्याचं काय ??
====================
एक वेङा बफॉचा तुकङयाकङे बघत असतोँ.
एकजण येऊन तेला विचारतो, 'काय रे, काय
बघतोयस एवढं'
.
.
.
.
.
.
वेङा:-काही नाही. हा बफॉचा तुकङा कुठून
तरी लीक होतोय ते मी बघतोय..................?
=========================================
दोन बायका एका बस मधे जागेवरुन भांडत
होत्या. बराच वेळानंतर कंडक्टर आला व
म्हणाला,
" तुमच्या पैकी जी वयाने मोठी आहे
ती या जागेवर बसेल."
.
.
.
.
.
.
.
.
.
ती एक सीट रिकामीच राहिली !
=========================================