Wednesday, October 13, 2010

Marathi Love Jokes

 गर्लफ्रेण्ड : (लाजत) माझ्या आईला तू पसंत आहेस .
  बॉयफ्रेण्ड : पण माझं तर तुझ्यावर प्रेम आहे.

Mother Father Marathi Jokes

बबनराव : बंड्या जरा इकडं ये पाहू

बंड्या : ओ बाबा

बबनराव : अरे, सकाळपासून बघतोय तुझी आई एकदम गप्प गप्प आहे 

ती? काय झालंय तरी काय?  


 
बंड्या : नाय ओ, त्याचं काय आहे ना बाबा.. आईने मला सकाळी हाक 

मारली. म्हणाली, मला कपाटातली लिपस्टिक आणून दे. 


बबनराव : मग? 


बंड्या : पण मला ती सापडलीच नाय... मग त्याऐवजी मी तिला 

फेव्हिस्टिकच नेऊन दिली.  

Traffic Police Marathi Jokes

एका बाइकरून तिघे जात असतात. ट्रॅफिक पोलीस त्यांना अडवतात


 
ट्रॅफिक पोलीस : बाइकवरून ट्रिपल-सीट जाणं हा गुन्हा आहे, माहीत नाही का?  


एक जण : माहिती आहे... म्हणून तर एकाला घरी सोडायला जातोय...  

Punjabi Jokes in Marathi

चेंगटसिंग : काय रे झेंगटसिंग...तुला किती मुलं आहेत

झेंगटसिंग : अं...एकूण चौदा. 



चेंगटसिंग : काय... चौदा मुलं! तुमच्या घरी कुटुंबनियोजनवाले कधी
आलेच 

नाहीत काय? 


झेंगटसिंग : हो आले होते ना एकदा... पण त्यांना वाटलं की हे पाळणाघर 

आहे... मग गेले परत तसेच. 

Marathi Fashion Jokes

वडील : अरे, एक काळ असा होता, की मी पाच रुपयांत किराणासामान, दूध, पाव आणि अंडी घेऊन यायचो...


 मुलगा : आता ते शक्य नाही, बाबा! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय!!