चेंगटसिंग : काय रे झेंगटसिंग...तुला किती मुलं आहेत
झेंगटसिंग : अं...एकूण चौदा.
चेंगटसिंग : काय... चौदा मुलं! तुमच्या घरी कुटुंबनियोजनवाले कधी आलेच
नाहीत काय?
झेंगटसिंग : हो आले होते ना एकदा... पण त्यांना वाटलं की हे पाळणाघर
आहे... मग गेले परत तसेच.
No comments:
Post a Comment