गंपू : फणस कसा दिला ?
फळवाला : वीस रुपयांना.
गंपू : पंधराला द्या.
गंपू : पंधराला द्या.
फळवाला : पंधराला तर त्याचं फक्त चारखंडच येईल..
गंपू : ठीकाय... हे पाच रुपये घ्या, चारखंड तुम्हालाच ठेवा, मला फक्त गरे द्या.
गंपू : ठीकाय... हे पाच रुपये घ्या, चारखंड तुम्हालाच ठेवा, मला फक्त गरे द्या.
No comments:
Post a Comment