Thursday, October 14, 2010

Funny family joke in Marathi


बबनराव : बंड्या जरा इकडं ये पाहू!

बंड्या : ओ बाबा

बबनराव : अरे, सकाळपासून बघतोय तुझी आई एकदम गप्प गप्प आहे ती? काय झालंय तरी काय?



बंड्या : नाय ओ, त्याचं काय आहे ना बाबा.. आईने मला सकाळी हाक मारली. म्हणाली, मला कपाटातली लिपस्टिक आणून दे.

बबनराव : मग?

बंड्या : पण मला ती सापडलीच नाय... मग त्याऐवजी मी तिला फेव्हिस्टिकच नेऊन दिली.

No comments:

Post a Comment