Marathi Jokes,Marathi Funny Jokes,Office marathi jokes,marathi joke canvert in Hindi,Marathi valentine day jokes of 2012 collection,Valentine day Jokes in Marathi
Thursday, October 14, 2010
Funny tv Marathi jokes
टीव्हीवर डिओडरंटची जाहिरात बघून गंपू त्या कंपनीचा डिओ खरेदी करतो. काही दिवसांनी गंपू कंपनीला पत्र लिहितो- 'मी तुमचा डिओ वापरला.. पण तुमची जाहिरात अर्धीच खरी आहे.
माझ्या मागे सगळ्या वयस्कर बायका लागल्या...' कंपनी उत्तर पाठवतो- 'तुम्ही 'एक्स्पायरी डेट' उलटून गेलेला डिओ वापरला असाल!'
Labels:
Funny tv Marathi jokes
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment