बंडोपंत : इथला मॅनेजर कोण आहे? कोण आहे मॅनेजर??
मॅनेजर : येस्स सर!
मॅनेजर : काय झालं सर?
बंडोपंत : हे बघा काय आहे... तुमच्या वेटरला मी दाढीसाठी पाणी आणायला सांगितलं. तर त्याने हे इतकं गढूळ पाणी आणलं.
मॅनेजर : सर.. तुमचा काही तरी गैरसमज होतोय. हा तर मी आपल्यासाठी पाठवलेला चहा आहे.
No comments:
Post a Comment