Showing posts with label Hotel manager Joke in Marathi. Show all posts
Showing posts with label Hotel manager Joke in Marathi. Show all posts

Monday, October 18, 2010

Funny Hotel Jokes in Marathi

बंडोपंतांचा एका हॉटेलात मुक्काम होता. काही कारणाने ते प्रचंड वैतागले होते.

बंडोपंत : इथला मॅनेजर कोण आहे? कोण आहे मॅनेजर??

मॅनेजर : येस्स सर!


बंडोपंत : तुमचं हॉटेल म्हणजे बेजबाबदारपणाचा कळस आहे, कळस.

मॅनेजर : काय झालं सर?

बंडोपंत : हे बघा काय आहे... तुमच्या वेटरला मी दाढीसाठी पाणी आणायला सांगितलं. तर त्याने हे इतकं गढूळ पाणी आणलं.

मॅनेजर : सर.. तुमचा काही तरी गैरसमज होतोय. हा तर मी आपल्यासाठी पाठवलेला चहा आहे.