Thursday, October 21, 2010

Funny Marathi Thif Joke

कवी : अरे, काल माझ्या घरी एक चोर घुसला.

मित्र : मग, तू पकडलं नाहीस त्याला?

कवी : पकडलं ना! चांगल्या बारा- पंधरा कविता ऐकवल्या आणि नंतरच सोडलं!!

No comments:

Post a Comment