Marathi Jokes,Marathi Funny Jokes,Office marathi jokes,marathi joke canvert in Hindi,Marathi valentine day jokes of 2012 collection,Valentine day Jokes in Marathi
Tuesday, June 19, 2012
Funniest Family Jokes in Marathi and Hindi
Boy - आई , आज शाळेत बाईंनी आमची सरप्राइज टेस्ट घेतली ...
Mother - मग ?
Boy- काही नाही ... मला धक्काच बसला !
-----------------------------------------------
One day एकादशीला सगळे प्राणी मंदिरात जायचं ठरवतात अन् सगळे चालत जातात. पण कोंबडी मात्र टॅक्सीने जाते का ? कारण उपासाच्या दिवशी कोंबडी चालत नाही.
-----------------------------------------------------
Mother - मग ?
Boy- काही नाही ... मला धक्काच बसला !
-----------------------------------------------
One day एकादशीला सगळे प्राणी मंदिरात जायचं ठरवतात अन् सगळे चालत जातात. पण कोंबडी मात्र टॅक्सीने जाते का ? कारण उपासाच्या दिवशी कोंबडी चालत नाही.
-----------------------------------------------------
Thursday, May 17, 2012
Bus Driver Jokes in Marathi
चम्प्या एकदा स्कूल बस ड्रायवर च्या मागेबसून
बडबडत असतो.
जर माझी आई हत्तीन
आणि बाबा हत्ती असते तर
मी छोटा हत्ती असतो..
जर माझी आई वाघीण आमी बाबा वाघ असते
तर मी छोटा वाघ असतो..
जर माझे आई वडील जिराफ असते
तर मी पण छोटा जिराफ असतो..
ड्रायवर हे सगळं ऐकून कंटाळून बोलतो..
आणि जर तुझी आई वेडी आणि बाबा बेकुब असले
असते तर तू काय झाला असतास ?
.
.
चम्प्या - मग मी स्कूल बस ड्रायवर
झालो असतो..
बडबडत असतो.
जर माझी आई हत्तीन
आणि बाबा हत्ती असते तर
मी छोटा हत्ती असतो..
जर माझी आई वाघीण आमी बाबा वाघ असते
तर मी छोटा वाघ असतो..
जर माझे आई वडील जिराफ असते
तर मी पण छोटा जिराफ असतो..
ड्रायवर हे सगळं ऐकून कंटाळून बोलतो..
आणि जर तुझी आई वेडी आणि बाबा बेकुब असले
असते तर तू काय झाला असतास ?
.
.
चम्प्या - मग मी स्कूल बस ड्रायवर
झालो असतो..
Gabbar and Basanti Jokes in Marathi
शोले मधील २०१२ मधील सीन ..................
गब्बर : ये मोबाईल हमको दे दे .............
.
ठाकूर : जा जा........हाथ पैर की मस्ती ठीक
थी .......... मोबाइल
की मस्ती नहीं चलेगी ........ फेसबुक चालू हैं और
उसपे बंसंती ऑनलाइन हैं .
Subscribe to:
Posts (Atom)