गंपू आणि झंपू स्टेशनला येतात, तेवढ्यात ट्रेन सुटते. दोघेही ट्रेनच्या मागे पळू लागतात. शेवटी गंपू कसाबसा गाडीत चढतो. गाडीतले लोक गंपूला म्हणतात, 'शाब्बास! शेवटी तू ट्रेन पकडलीसच.' त्यावर गंपू उत्तरतो, 'शाब्बास काय? ट्रेन झंपूला पकडायची होती, मी तर सोडायला आलो होतो!'
No comments:
Post a Comment