Sunday, March 27, 2011

Funny Marathi Wife Jokes


गंपू : माझं माझ्या बायकोवर प्रचंड प्रेम आहे. तुझं?


झंपू : ती तर तुझी बायको आहे, यार! मी तिच्यावर कसं काय प्रेम करू शकेन?? 

No comments:

Post a Comment