Monday, October 31, 2011

What is Interest for Saving Account from GOVT Bank


सेव्हिंग अकाउंटवरील व्याजदर नियंत्रण मुक्त करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने नुकताच घेतला . याचा फायदा सेव्हिंग अकाउंटवर रक्कम अधिक काळ ठेवणाऱ्यांना होण्याची शक्यता बँकिंग तज्ज्ञांनी वर्तविली आहे . रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे स्पर्धा वाढणार आहे . सेव्हिंग अकाउंटवर अर्धा ते एक टक्का अधिक व्याज मिळण्याची शक्यताही वर्तविली जात आहे . अधिक ग्राहक मिळविण्यासाठी बँकांकडून वाढीव व्याजदराचे गाजर ग्राहकांना दाखविले जाण्याची शक्यता आहे . 




Which is Large Interest Pay GOVT Bank in Maharashtra 
एकूण ठेवींच्या तुलनेत सेव्हिंग अकाउंटवरील निधीचे प्रमाण कमी असणाऱ्या बँका व्याजदराच्या बाबतीत आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे . सेव्हिंग अकाउंटवरील रक्कम हा स्वस्तात निधी मिळविण्याचा मार्ग आहे . 

  • स्टेट बँक 
  • एचडीएफसी बँक 
  • आयसीआयसीआय बँक 
  • पंजाब नॅशनल बँक 
  • अलाहबाद बँक 
  • युनियन बँक 
  • बँक ऑफ बडोदा 
  • बँक ऑफ इंडिया 
  • इंडसइंड बँक 
  • येस बँक 


No comments:

Post a Comment