Showing posts with label Funny marathi jokes for kids. Show all posts
Showing posts with label Funny marathi jokes for kids. Show all posts

Friday, June 10, 2011

Funny marathi jokes for kids


प्रश्न : एका पिशवीत तीन सफरचंदं होती . त्यात आणख
ी दोन सफरचंदं ठेवली तर काय होईल ? 
उत्तर : तिसरीच्या गणित विषयासाठी एक प्रश्न 


************************


जत्रेत घोषणा होत असते . ' एक बच्चा खो 
गया है . जिनका है , लेके जाए .' 
गंपू तिकडे जातो आणि म्हणतो , ' मला पण दाखवा ... देखू तो जिनका बच्चा कैसा होता है !!' .