प्रश्न : एका पिशवीत तीन सफरचंदं होती . त्यात आणख
ी दोन सफरचंदं ठेवली तर काय होईल ?
उत्तर : तिसरीच्या गणित विषयासाठी एक प्रश्न
************************
जत्रेत घोषणा होत असते . ' एक बच्चा खो
गया है . जिनका है , लेके जाए .'
गंपू तिकडे जातो आणि म्हणतो , ' मला पण दाखवा ... देखू तो जिनका बच्चा कैसा होता है !!' .
No comments:
Post a Comment