एका बाईने गंपू इलेक्टेशिअनला डोअर बेल दुरुस्त करायला बोलावलं. परंतु, गंपू चार दिवस त्यांच्या घरी गेलाच नाही. अखेर त्या बाईंनी कंटाळून पुन्हा
गंपूला फोन केला. गंपू वैतागून म्हणाला, 'अहो बाई, चार दिवस तुमच्या घरी येतोय. पण शंभरदा बेल वाजवूनही तुम्ही दरवाजा उघडत नाही म्हणजे काय?'
No comments:
Post a Comment