Friday, June 10, 2011

Funny Marathi Jokes for Love 2011 :


चंद्या : मला ना तुमाला कायतरी सांगायचंय. 


सुंदरा : बोला...काय ते? 


चंद्या : माजं ना तुमच्यावर लई पिरेम आहे. 


सुंदरा : सॉरी... आय अॅम एन्गेज्ड. माझा आलरेडी बॉयफ्रेण्ड आहे. 


चंद्या : मग बगा की जरा काही अॅडजस्टमेण्ट होतेय का ते. 

No comments:

Post a Comment