Wednesday, February 22, 2012

wife Love Quotes in Marathi

जेव्हा आपली मुलगी मला विचारेन कि..., पप्पा...तुमच पहिले प्रेम कोण होत...??

तेव्हा मला कपाटातले जुने फोटो काढून दाखवायचे नाही आहेत...
...
मला फक्त माझा हात वर करून बोटाने दाखवायचे आहे कि....

" ती तुझी आई जी दारात बसून रांगोळी काढत आहे न.. तीच माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहे...!!

Mother and son Heart touching story in Marathi

एका गांवात एक स्त्री गांवाबाहेर आपल्या लहान मुलाला घेऊन एकटीच रहात होती. मुलाचे वडील त्याच्या लहानपणीच देवाघरी गेले होते. मुलाचे नाव होते लक्ष्मणदेव. आई धुणीभांडी करून आपला चरितार्थ चालवित होती. मुलगाही आईला कामात मदत करत असे. काम करून तो लांबच्या शाळेत पण जाई.
एक दिवस तो शाळेतून परत आला तर आई झोपलेली होती. तिला खूप ताप भरला होता. लक्ष्मण आईची सेवा करू लागला. बरेच दिवस झाले तरी आईच...ा ताप उतरेना. खांण बंद झालं. ती खूप अशक्त झाली. लक्ष्मणाला घरची बाहेरची सर्वच कामे करावी लागत. आईची सेवा तो अगदी मन लावून करत असे. तिला दूध गरम करून देणे तिची औषधं वेळच्या वेळी देणे.

एका रात्री आईने लक्ष्मणाला हाक मारली. 'लक्ष्मणा थोडे पाणी देतोस' लक्ष्मण घरात पाणी आणायला गेला. पाणी घेऊन तो परत आला तेवढयात आईला झोप लागली. गुंगीत आई पडून होती. रात्र संपली पहाट झाली. गार वार्‍याच्या झुळुकीबरोबर आईला जाग आली. तिने पाहिले समोर हातात पाण्याचा पेला घेऊन लक्ष्मण उभा होता. आई म्हणाली 'लक्ष्मणा अरे तु रात्री झोपलाच नाहीस का ? वेडया अरे मला उठवायचे नाही कां ?
लक्ष्मण आईच्या हातात पाण्याचा पेला देत म्हणाला, 'आई अग माझ्या लहानपणी माझ्यासाठी तु किती रात्री जागुन काढल्यास मग मी एक रात्र तुझ्या करता जागलो तर काय झालं'.

Tuesday, February 21, 2012

Today Marathi Jokes Collection

Today Marathi Jokes Collection  just update
--------------------------------------------

गंपू लंडनला जातो. तिथल्या एका हॉटेलमध्ये जातो.
त्याला कोंबडी खायची इच्छा होते, पण कोंबडीला इंग्रजीत काय म्हणतात, तेच त्याला आठवत नाही.
म्हणून तो म्हणतो, 'एग्ज मदर!'
------------------------------------

गंपू : अहो, एखादा लेडिज ड्रेस दाखवा. 

दुकानदार : हो साहेब...दाखवतो ना. पण आधी हे सांगा की बायकोसाठी घ्यायचाय की मग एखादा महागातला दाखवू? 
-----------------------------------------

गंपू : हाय! ओळखलं मला? 
मुलगी : नाही! 
गंपू : अगं, मी तोच आहे, ज्याला तू काल पण ओळखलं नव्हतंस!! 
--------------------------------

दोन मुलं दोन मुलींचा पाठलाग करत होती. 

त्या दोन्ही मुलींनी राखी घेतली आणि एकेकाच्या हाताला बांधली. एका मुलीने विचारलं, 'आता काय कराल?' 

मुलगा : मित्रा, तू माझ्या बहिणीशी लग्न कर, मी तुझ्या बहिणीशी करतो. 

------------------------
शिक्षक : तुझं व्याकरण कच्चं आहे... म्हणून तुला हे वाक्य दहा वेळा लिहून आणायला सांगितलं होतं... पण तू तर पाचच वेळा लिहून आणलंस. 

गंपू : माझं गणितही कच्चं आहे!!
------------------------------------------------------

Saturday, February 18, 2012

Always Love of Mother and Father

Every Member Read and Share " Father Love on Child" Love story  - 2012


"Do Love on Mather and Father "
मुलगा नुकताच ऑफिस मधून थकून घरी आलेला. त्याच्या वडिलांना दम्याचाआजार असतो, ते वि...चारतात "बेटा माझे औषधं आणली काय, काल पासून संपली आहेत." ... मुलगा : "मी आज खूप थकून आलोआहे, मी उद्या घेवून येईन." बाप: "ठीक आहे बेटा तू आराम कर, खूप थकला असशील..!" (रात्री अचानक त्याच्या वडिलांना त्रास सुरु होतो.........घरी औषधं नसल्यानं त्यांना दवाखान्यात नेई पर्यंत त्यांचा मृत्यू होतो...) काही...दिवसानंतर मुलाला त्याच्या रूम ची सफाई करतांना जुनी डायरी सापडते.ती त्याच्या वडिलांची असते. त्यात त्याला ३० वर्ष अगोदरची एक लिहिलेली नोंद सापडते, ती असते.. "आज माझ्या सोन्याला ताप आला होता, 'Taxi' न मिळाल्यामु ळे व दवाखान्याची लिफ्ट बंद असल्यामुळे त्याला खांद्यावर नेतांना थोडा त्रास झाला, पण माझं बाळ आता शांत झोपी गेला आहे..(वेळ : रात्री २ वाजता..)" त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण ...आता सर्व संपले होते.. तुमच्या आई वडिलांना कधीच दुख: देऊ नका..तुम्ही आज जे काही आहात ते त्यांच्यामुळे.. त्यामुळे त्यांना त्रास होईल असं कधीच वागू नका.. 

Wednesday, February 15, 2012

Latest Marathi Sardar Jokes 2012

Latest Marathi Sardar and her wife Latest update funny marathi jokes read from this site 



Sardar breaks an egg to make an omlet.


He finds the egg empty…


Getting fustrated he said, “iski maaki,aaj kal murgian bhi abortion karati hai!”
-------------



Santa : People consider me as a “GOD”.


Banta : How do you know??


Santa : When I went to the Park today, everybody said,“Oh GOD ! U have came again”.