Thursday, May 17, 2012

dada kondke Funny Marathi Jokes

ऍपल कंपनीच्या यशामधे दादा कोंडके
यांचा मोलाचा वाटा आहे.
कसा??

Steve Jobs- दादा माझे प्रोडक्ट
यशस्वी होण्यासाठी काय करु?

Dada Kondke-"I"घाल

यानँतर तुम्ही बघितलेच...

iphone,ipad, ipod etc.
=======================================
एकदा एका भिकाऱ्याला १

करोडची लॉटरी लागली...!!!!
.
.
तर त्याने एक मोठे मंदिर बनविले..!!!

.
त्याचा मित्र भिकारी: काय रे तू मंदिर
का बनविलेस..???

.
पहिला भिकारी: आता याच्या समोर फक्त
आणि फक्त मीच बसणार आणि भीक
मागणार...!!!

.
“याला म्हणतात गुंतवणूक”

No comments:

Post a Comment